Police projects and community policing programmes.
17 Mar 2025
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील श्रीमहालक्ष्मी मंदिर विवळवेढे, ता डहाणू जि पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील शिरगांव किल्ला येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील कोढारपाडा व कलबटपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील माकने गावात व सफाळे येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने केळवा पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 17/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील जि.प.शाळा डोल्हारी बुद्रुक,ता.विक्रमगड येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 18 of 41