Police projects and community policing programmes.
16 Mar 2025
जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कसा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय आश्रमशाळा महालाक्ष्मी, ता. जि. पालघर येथे मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 16/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील जामा मशिद येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 16/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील आठवडा बाजार येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 16/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील चेक पोस्ट येथे उंबरगाव जीआईडीसी या ठिकाणी काम करणारे महिला कामगार व इको चालक याना भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
15 Mar 2025
दि. 15/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत बापुगांव, ता डहाणू येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 15/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 19 of 41