Police projects and community policing programmes.
15 Apr 2025
दि. 15/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील पोयशेत या गावाला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 15/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौकी रेल्वे स्टेशन येथे असंघटीत कामगार (नाका) यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 15/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील आमगाव ता. तलासरी असंघटीत कामगार यांना मार्गदर्शन करण्यात आले.
14 Apr 2025
दि. 14/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील TAPS colony येथील महिला गृहिणी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 14/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान सभागृह येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 2 of 41