Police projects and community policing programmes.
12 Mar 2025
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय आश्रम शाळा मुरबाड, ता डहाणू जि पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील तहसीलदार कार्यालय विक्रमगड येथे पी. एम.किसान योजनेच्या मेळाव्याचे ठिकाणी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील येथील क्रिकेट प्रेमी उपळाट शानवारपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 12/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील MIDC येथील Plot No. D-7/1/1- पुलंक्रा केमिकल इंडिया प्रा.ली. कंपनी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 22 of 41