Police projects and community policing programmes.
10 Mar 2025
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम धानिवारी ता डहाणू येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील बहाडोली गावातील नूतन विद्यालय (हायस्कूल) बहाडोली येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत न्याहाले बु.येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील वडवली नर्सिंग कॉलेज येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील पाचस्थळ गावी TAPS 1&2 GEUST HOUSE येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 24 of 41