Police projects and community policing programmes.
10 Mar 2025
दि. 10/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील बोरीगांव नांगरपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
9 Mar 2025
दि. ०9/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील स्टार किड हायस्कुल दांडीपाडा बोईसर पु.” येथे स्नेहसंमेलन प्रसंगी जमलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०9/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम बऱ्हाणपूर ता जि पालघर येथे चालू असलेल्या क्रिकेट लीग अनुषंगाने भेट देऊन उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०9/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील नाकोडा कंपनी, आमगाव येथे भेट दिली असता सदर कंपनी मध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कामगार याना मार्गदर्शन करण्यात आले.
8 Mar 2025
दि. ०8/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील खबाला बीट मध्ये सावरपाडा गावात महिला दिनाचे अनुषंगाने भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 25 of 41