विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत शिवजयंती निमित्ताने, विठ्ठल मंदिर विक्रमगड,ता.विक्रमगड, येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर गुन्हे जनजागृती बाबत असलेले व्हिडीओ दाखवण्यात आले