Police projects and community policing programmes.
6 Mar 2025
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आश्रमशाळा गाभालेपाडा येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातापटी पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नवोदय विद्यालय वदरे येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील नारायण ठाणे चेक पोस्ट या ठिकाणी उंबरगाव जीआयडीसी मध्ये काम करणाऱ्या महिला कामगार व इको चालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वंगाळ बाजारपेठेतील छोटे व्यावसायिक दुकानदार यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०6/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे हद्दीतील कसुरी VALVEWORKS FORGE कंपनी येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
Page 29 of 41