Police projects and community policing programmes.
24 Feb 2025
सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील आश्रम शाळा चास या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना यांना मार्गदर्शन केले.
बोईसर पूर्वेतील खैरा पाडा येथे रस्त्यांची स्वच्छता अभियान.
23 Feb 2025
मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील ओसरविरा गाव येथे जनसंवाद अभियान अनुषगाने जनसंवाद कार्यक्रम आयोजित
22 Feb 2025
जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील काळीधोंड येथील ग्रामस्थाना जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
सातपाटी गावी शासकीय मत्सव्यवसाय शाळा जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त पालघर मोहिम तसेच पालघर पोलीस दलाच्या वेबसाईट बद्दल, पालघर पोलीस दलाचे फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज ला फॉलो करणे बाबत कळविले.
सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील माकणे गावातील एकलव्य हायस्कुल येथे वार्षिक स्नेह संमेलन मध्ये जनसंवाद अभियान अंतर्गत भेट
Page 36 of 41