Police projects and community policing programmes.
20 Feb 2025
डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील आशागड गावातील बकॅप्सूल कंपनीत भेट देऊन तेथील कामगार वर्ग यांना जनसंवाद अभियान अनुषगाने सायबर सुरक्षा जनजागृती व नवीन कायद्याचे माहिती देण्यात आली
बोर्डी कटघरा टेक्निकल कॉलेज येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये जनसंवाद अभियान अंतर्गत व 7 कलमी कार्यक्रम अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील चालतवड येथे जनसंवाद कार्यक्रम घेऊन ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सायबर विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती केली.
विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत पोचाडे , ता.विक्रमगड, या ठिकाणी जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
19 Feb 2025
जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील माघी गणपती डॅम आळी येथे जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर गुन्ह्याबद्दल माहिती देण्यात आली.
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. केळवा पोलीस स्टेशन
Page 37 of 41