Our Vision

To be the best police force in the country.

In order to have a safe & secure state served by competent, dedicated service oriented & efficient professionals enjoying trust as well as respect of all sections of the citizenry.

Latest News

Contact Details of Police Stations:

Good Work

२०२५ - ०१ - १४

पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथील कॉन्फरन्स हॉल येथे मा.अपर पोलीस अधीक्षक पालघर, मा.पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर यांनी जिल्ह्यातील सोनपंत दांडेकर कॉलेज, पालघर येथील आयटी विभागातील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना पालघर जिल्ह्यातील सर्व सोशल मीडिया अकाउंट व पालघर पोलीस दलाची वेबसाईट दाखवण्यात आली सदर अकाउंट अद्यावत करण्यासाठी त्यांच्याकडून नवनवीन संकल्पना जाणून घेण्यात आल्या.

Read More...

२०२५ - ०१ - ०९

36 वे रस्ता सुरक्षा अभियान, जिल्हा वाहतूक शाखा पालघर यांचेकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहतूक नियमानसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले

Read More...

२०२५ - ०१ - ०७

२०२५ - ०१ - ०८

दिनांक 08/01/2025 रोजी तलासरी पोलीस ठाणे येथे 'रेझिंग डे' च्या निमित्ताने शेतकी शाळा तलासरी पाटील पाडा येथील विद्यार्थ्यांना बोलावून एस. एल. आर. रायफल, काबाइन, 3 नॉट 3, टीयर गॅस गन, इत्यादी अत्याधुनिक शस्त्रांची माहिती देण्यात आली.

२०२५ - ०१ - ०६

महाराष्ट्र पोलीस "रायझिंग डे" सप्ताहच्या निमित्ताने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कुंर्झे व आदिवासी सेवा मंडळ माध्यमिक आश्रम शाळा माण ता. विक्रमगड, जि.पालघर रविंद्र पारखे, सहा.पोलीस निरीक्षक ,विक्रमगड पोलीस ठाणे यांनी पोलीस दलाविषयी व पोलीस ठाण्यातील शस्त्रांसंबंधी माहिती दिली. तसेच १) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन २)बालविवाह व त्याचे दुष्परिणाम ३)सायबर क्राईम ४)डायल 112 ५) सेफ टच, अनसेफ टच ६) चाईल्ड हेल्पलाइन 1098 ७) ट्रॅफिक नियमांबाबत माहिती वाढत्या रोड अपघातांच्या अनुषंगाने वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये याबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली.

२०२५ - ०१ - ०२

दिनांक 02/12/2024 रोजी 17.00 वा वाडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन / रायझिंग डे अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी *प्रमुख अतिथी म्हणून. मा.श्री. संजय दराडे सर , विशेष पोलीस महानिरीक्षक , कोकण परिक्षेत्र*मा.श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक पालघर*उपस्थीत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाकरिता वाडा पोलीस ठाणे हद्दीतील 03 वेगवेगळ्या शाळांमधील एकूण *624 विद्यार्थी सहभागी झाले होते

Read More...

२०२५ - ०१ - ०२

दिनांक 02/12/2024 रोजी 17.00 वा वाडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन / रायझिंग डे अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी *प्रमुख अतिथी म्हणून. मा.श्री. संजय दराडे सर , विशेष पोलीस महानिरीक्षक , कोकण परिक्षेत्र*मा.श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक पालघर उपस्थीत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाकरिता वाडा पोलीस ठाणे हद्दीतील 03 वेगवेगळ्या शाळांमधील एकूण *624 विद्यार्थी सहभागी झाले होते

Read More...

२०२५ - ०१ - ०२

दिनांक 02/12/2024 रोजी 17.00 वा वाडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन / रायझिंग डे अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी *प्रमुख अतिथी म्हणून. मा.श्री. संजय दराडे सर , विशेष पोलीस महानिरीक्षक , कोकण परिक्षेत्र*मा.श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक पालघर*आणि मा.श्री. विकास नाईक,उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर*उपस्थीत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाकरिता वाडा पोलीस ठाणे हद्दीतील 03 वेगवेगळ्या शाळांमधील एकूण *624 विद्यार्थी सहभागी झाले होते

Read More...

२०२५ - ०१ - ०६

दिनांक 06/01/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील हिरडपाडा आश्रम शाळा येथे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी महिला अत्याचार, सायबर क्राईम, बेटी बचाव बेटी पढाव तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बालविवाह होणार नाही याची माहिती दिली.

Read More...

२०२५ - ०१ - ०२

1

Read More...

२०२५ - ०१ - ०२

पोलीस रेझिंग डे निमित्त मनोर पोलिस ठाणे येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Read More...

२०२५ - ०१ - ०२

1

Read More...

२०२५ - ०१ - ०२

1

Read More...

२०२५ - ०१ - ०२

1

Read More...

२०२५ - ०१ - ०२

1

Read More...

२०२४ - १२ - ३०

49 वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - 2024 हॉकी खेळातील काही क्षण

Read More...

२०२४ - १२ - ३०

49 वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - 2024 हॉलीबॉल खेळातील काही फोटो

Read More...

२०२४ - १२ - ३०

49 वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - 2024 जुडो खेळातील फोटो

Read More...

२०२४ - १२ - २९

49 वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - 2024 मा. पोलीस अधीक्षक पालघर यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून खेळाडूचे मनोबल उंचावले.

Read More...

२०२४ - १२ - २९

49 वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा - 2024 मा. पोलीस अधीक्षक पालघर यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून खेळाडूचे मनोबल उंचावले.

Read More...

२०२४ - १२ - ३०

आदिवासी समाजातील रुढी परंपरा व संस्कृतीची जोपासना करून प्रचार व प्रसार करणे करता पोलीस अधीक्षक पालघर यांनी घांगळी वादक श्री.सोनू ढवळू म्हसे यांना प्रोत्साहित केले.

Read More...

२०२४ - १२ - २३

कामोठे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे दरोडा टाकून सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत लपून बसलेल्या 6 अनोळखी आरोपींना पकडण्यात सातपाटी पोलिसांना यश.

Read More...

२०२४ - ११ - २०

दिव्यांग मतदारांना माणूसकीचा हात देताना पालघर पोलीस

Read More...

२०२४ - ११ - २०

दिव्यांग मतदारांना माणूसकीचा हात देताना पालघर पोलीस

Read More...

२०२४ - ११ - २०

दिव्यांग मतदारांना माणूसकीचा हात देताना पालघर पोलीस

Read More...

२०२४ - ११ - २०

वयोवृध्द व दिव्यांग मतदारांना माणूसकीचा हात देताना पालघर पोलीस

Read More...

२०२४ - ११ - २०

वयोवृध्द मतदारांना माणूसकीचा हात देताना पालघर पोलीस

Read More...

२०२४ - ११ - २०

श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी मतदान करून बजावला मतदानाचा हक्क.

Read More...

२०२४ - ११ - २०

विधानसभा निवडणूक २०२४ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत.

Read More...

२०२४ - ११ - २०

विधानसभा निवडणूक २०२४ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही आमचे कर्तव्य बजावत आहोत.

Read More...

२०२४ - ११ - २०

श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांनी मतदान करून बजावला मतदानाचा हक्क.

Read More...

२०२४ - ११ - १७

पालघर पोलीस दलाचे वतीने विधानसभा निवडणुक 2024 पार्श्वभूमीवर गुजरात वरुन येणारे सर्व कंटेनरची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.

Read More...

२०२४ - ११ - १७

पालघर जिल्हा पोलीस दलाचे वतीने विधानसभा निवडणुक 2024 पार्श्वभूमीवर गुजरात वरुन येणारे हायवे वरील सर्व कंटेनरची तलासरी, पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी नेमुन तपासणी चालु आहे.

Read More...

२०२४ - ११ - १७

पालघर जिल्हा पोलीस दलाचे वतीने विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर वाडा मार्गे येणाऱ्या सर्व कंटनेरची तपासणी चालु आहे.

Read More...

२०२४ - ११ - १७

पालघर पोलीस दलाचे वतीने विधानसभा निवडणुक 2024 पार्श्वभूमीवर गुजरात वरुन येणारे सर्व कंटेनरची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.

Read More...

२०२४ - ११ - १७

पालघर जिल्हा पोलीस दलाचे वतीने विधानसभा निवडणुक 2024 पार्श्वभूमीवर वाडा मार्गे येणाऱ्याही सर्व कंटनेरची तपासणी चालु आहे.

Read More...

२०२४ - ११ - १७

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 Run For Vote कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

२०२४ - ११ - १४

तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून कारवाई

Read More...

२०२४ - ११ - ०४

विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर पालघर पोलिसांकडून कारवाई.

Read More...

२०२४ - ११ - ०४

गोडाऊन फोडून १४,६०,०००/- रुपये किमतीच्या टिव्ही चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात सफाळा पोलीस ठाणे यांना यश.

Read More...

२०२४ - ११ - ०३

श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी त्यांच्या कुटुंबासह पालघर जिल्ह्यातील लालोंडे फुलाचा पाडा, येथील रेस्क्यू फाऊंडेशन विशेष बाल गृह येथील मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

२०२४ - १० - ३१

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालघर पोलीस घटकातील डहाणू उपविभागात मुख्य रस्त्यावर रूट मार्च आयोजित करण्यात आला.

पोलीस अधीक्षक कार्यालय , पालघर येथे राष्ट्रीय एकता कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन शपथ घेण्यात आली.

Read More...

२०२४ - १० - २५

आगामी विधानसभा निवडणूक 2024, अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून अवैध दारू साठा जप्त करण्यात आला.

Read More...

२०२४ - १० - २५

विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीतावर पालघर पोलिसांकडून कारवाई

Read More...

२०२४ - १० - २३

गुन्हे सभेदरम्यान पोलीस अधिकारी /अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.

२०२४ - १० - २१

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना "पोलीस स्मृतिदिन" निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे आदरांजली वाहण्यात आली.

२०२४ - १० - ११

पालघर पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे साहेब यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More...

२०२४ - १० - ११

पालघर घटकातील पोलीस अधिकारी यांना विधानसभा निवडणुक 2024 अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले.

२०२४ - १० - ०९

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून पालघर पोलीस ठाणे येथील दाखल घरफोडी चोरीचा गुन्हा उघड

Read More...

२०२४ - ०९ - २६

१९ वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा २०२४ सांगता समारोह कार्यक्रम

Read More...

अनंत चतुर्दशीचे औचीत्य साधुन पालघर पोलीसांचा हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम

Read More...

२०२४ - ०९ - १६

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

Read More...

२०२४ - ०९ - ०५

वाडा पोलीस ठाणे हद्दितील नेहरोली येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणणेस पालघर पोलीसांना यश

Read More...

२०२४ - ०९ - ०५

मनोर पोलीस ठाणे यांचेकडून दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा २४ तासात उलगडा.

Read More...

२०२४ - ०८ - १९

रक्षाबंधन सणाचे औचीत्य साधुन पालघर जिल्हा वाहतुक शाखेकडून हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम

Read More...

पालघर पोलीस दलाकडून हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) रॅली व तिरंगा रन मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन

Read More...

२०२४ - ०६ - २७

पालघर पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Read More...

२०२४ - ०६ - २७

पालघर पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Read More...

२०२४ - ०६ - १८

जव्हार पोलीस ठाणे यांचेकडून कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या ११ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेवून एकूण ७ आरोपींवर कारवाई

Read More...

२०२४ - ०६ - १७

पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२-२३ बाबत

Read More...

तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून मोटार सायकल चोरणाऱ्या आरोपीत यांना अटक करून एकूण १७ मोटार सायकल जप्त.

Read More...

२०२४ - ०५ - १७

अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून कारवाई

Read More...

२०२४ - ०३ - २९

बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून विनापरवाना गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व इतर घातक हत्यारे बाळगणाऱ्या आरोपीवर कारवाई

Read More...

२०२४ - ०३ - २९

बोईसर पोलीस ठाणे यांचेकडून विनापरवाना गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व इतर घातक हत्यारे बाळगणाऱ्या आरोपीवर कारवाई

Read More...

२०२४ - ०३ - २९

खूनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीस अटक करण्यात डहाणु पोलीस ठाणे यांना यश.

Read More...

२०२४ - ०३ - २०

मोखाडा पोलीस ठाणे येथे दाखल खूनाच्या गुन्ह्यात कोणतेही धागेदोरे नसताना उकल करण्यात पालघर पोलीसांना यश.

Read More...

२०२४ - ०३ - ०२

पालघर पोलीस दलाच्या सबसीडीअरी कॅन्टीन (सुपर मार्केट) व व्यायाम शाळा याचे उद्घाटन

२०२४ - ०३ - ०३

दोन जेष्ठ नागरीकांचा खुन करुन पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

Read More...

२०२४ - ०३ - ०३

दोन जेष्ठ नागरीकांचा खुन करुन पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

Read More...

२०२४ - ०२ - १३

मोखाडा पोलीस ठाणे येथे दाखल खूनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना यश.

Read More...

२०२४ - ०२ - १३

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून बोईसर पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक.

Read More...

२०२४ - ०१ - २५

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून एकूण ७ मोटारसायकल जप्त.

Read More...

२०२४ - ०१ - १२

मोक्क्याच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारांकडुन चोरी, वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना यश.

Read More...

२०२४ - ०१ - १२

मोक्क्याच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारांकडुन चोरी, वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना यश.

Read More...

२०२३ - १० - २८

खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश

Read More...

२०२३ - ०९ - ०६

स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून अवैधरित्या तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई

Read More...

२०२३ - ०८ - २१

अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन दाखल गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश .

Read More...

२०२३ - ०८ - ०२

मोटार सायकल चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणून ०५ मोटार सायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना यश .

Read More...

२०२३ - ०७ - २६

खून करून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस अवघ्या ५ तासात पकडण्यात बोईसर पोलीस ठाणे यांना यश .

Read More...

२०२३ - ०७ - २६

बोईसर पोलीस ठाणे येथील दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करताना बोईसर पोलीस ठाणे यांना यश .

Read More...

२०२३ - ०७ - १९

पालघर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकूण १२ आरोपीतांच्या टोळीवर कारवाई .

Read More...

२०२३ - ०७ - १८

सफाळे पोलीस ठाणे हद्दीतून वाहन चोरी करून बोईसर येथे सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला सफाळे पोलीस ठाणे यांच्याकडून अटक .

Read More...

२०२३ - ०५ - ०२

मा.ना.श्री.रविंद्र चव्हाण, पालकमंत्री, पालघर जिल्हा यांचे शुभहस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथे #सायबरपोलीसठाणे #वायरलेस_टॉवर #थर्डआयप्रणाली यांचा उद्घाटन सोहळा संपन्न.

Read More...

२०२२ - १० - २०

05 वर्षाच्या अपहरीत मुलीचा 2 तासाच्या आत शोध घेण्यास पालघर पोलिसांना यश .

Read More...

२०२२ - १० - २०

कासा पोलिस ठाणे यांच्याकडून अवैध दारु वाहतूक करणाऱ्या आरोपितवर कारवाई.

Read More...

२०२२ - ०९ - ०९

तलासरी पोलिसांकडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीतावर कारवाई

Read More...

२०२२ - ०९ - ०५

पालघर पोलीस दलाकडून जनसंवाद अभियान उपक्रमाची सुरुवात .

Read More...

२०२२ - ०९ - ०२

गुरे चोरी करणाऱ्या ०८ आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Read More...

२०२२ - ०९ - ०२

मोटार सायकल चोरी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक .

Read More...

२०२२ - ०८ - २४

पालघर पोलीस दलाकडून ऑपरेशन ऑल आऊट .

Read More...

२०२२ - ०८ - २२

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मनोर पोलीस ठाणे कडून कारवाई .

Read More...

२०२२ - ०८ - १४

पालघर पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले.

Read More...

२०२२ - ०८ - १२

पोलीस ठाणे चे वतीने स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौडचे आयोजन

Read More...

२०२२ - ०८ - १३

आजरोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सातपाटी पोलीस ठाणे मार्फतीने भव्य प्रभात फेरी

Read More...

२०२२ - ०८ - १३

अपहरीत मुलीचा १२ तासाच्या आत शोध घेण्यास पालघर पोलिसांना यश .

Read More...

२०२२ - ०८ - १२

मनोर गावात" हर घर तिरंगा " जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले

Read More...

२०२२ - ०८ - १२

पोलीस दलातर्फे पालघर येथे महिला सुरक्षा व महिला सबलीकरण या विषयावर कार्यशाळा आयोजित

Read More...

२०२२ - ०८ - ०८

पालघर पोलिसांकडून हर घर तिरंगा रॅली चे आयोजन

Read More...

पालघर पोलीस जिल्हा पोलीस दलातर्फे गुणवंत पोलीस पाल्ल्यांचा सत्कार करण्यात आला .

Read More...

२०२१ - ०८ - ३१

पालघर पोलिसांनी पुरस्थितीत वाचवले जनसामान्यांचे प्राण .

Read More...

२०२१ - ०७ - १७

प्रेसनोट क्र. ७० दिनांक १७/०७/२०२१

Read More...

२०२१ - ०७ - ०६

जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीस बोईसर पोलीसांकडून शिताफीने अटक.

Read More...

२०२० - ०९ - १७

विरार पोलीस ठाणे यांच्याकडून घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपी यास अटक करण्यात यश .

Read More...

२०२० - ०८ - २९

घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीना सफाळे पोलीसांकडून अटक

Read More...

२०२० - ०८ - २८

दाखल खुनाच्या गुन्ह्यांत १२ तासात आरोपीना अटक करण्यात बोईसर पोलीस ठाण्याला यश .

Read More...

२०२० - ०७ - ०९

चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा ,बोईसर युनिटला यश .

Read More...

२०२० - ०६ - २५

स्थानिक गुन्हे शाखा बोईसर यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्याना अटक

Read More...

२०२० - ०५ - २९

मोब​ईल तसेच मोटरसायकल चोरीच्या गुन्हातील आरोपीतास अटक करण्यात सफाळा पोलीसांना यश

Read More...

Avatar
Avatar

Where to find us

We are waiting to assist you Simply call or email below to get in touch.

address
Address

Office of Supdt. of Police Palghar, Plot No 1, Sector No.15, Kolgaon Palghar, Navnagar Dist-Palghar,401404.

Phone
Mobile Number / Fax

8669604100

Get In Touch

We’re on Facebook and Twitter