मोटार परिवहन विभाग

About Us

मोटार परिवहन विभाग, पालघर येथे पालघर पोलीस दलामधील आस्थापानेमधील सर्व पोलीस वाहनांचे दुरुस्ती व देखभालीचे कामकाज केले जाते. कायदा व सुव्यवास्थेच्या काळात सदर सर्व वाहने वापरण्यात येत असून ती नियमित सुस्थितीमध्ये ठेवण्यात येतात.