Police projects and community policing programmes.
6 Mar 2025
5 Mar 2025
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील MIDC बोईसर येथील Plot No. E- १३२- टेक्सविझ प्रा.ली. कंपनी येथे मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कसा पोलीस ठाणे हद्दीतील अमिटेशन ज्वेलरी चारोटी नका येथे भेट देऊन तेथे काम करत असलेल्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मनोर पोलीस ठाणे हद्दीतील माध्यमिक आश्रमशाळा भोपोली येथे मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील शासकीय आश्रमशाळा आसे येथे मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील AYM या कंपनी मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
Page 30 of 41