Police projects and community policing programmes.
5 Mar 2025
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील तारापूर अनुऊर्जा प्रकल्प taps येथील वरिष्ठ अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वाडा पोलीस ठाणे हद्दीतील जयदीप मेटल प्रा.ली कंपनी येथे मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने वणगाव पोलीस ठाणे हद्दीतील सायबर योद्धे यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात अली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Page 31 of 41