Police projects and community policing programmes.
19 Feb 2025
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. पालघर पोलीस स्टेशन
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. वाणगाव पोलीस स्टेशन
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. बोईसर पोलीस स्टेशन. रिक्षा चालक मालक संघटना बोईसर यांना सायबर गुन्हे, आर्थिक गुन्ह्याचे प्रकार, प्रलोभने व फसवणूक याबद्दल महिती दिली.
कासा पोलीस स्टेशन पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कासा पोलीस ठाण्यात आयोजन जनसंवाद मोहीम.
जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहिम. लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल वाडा पोलीस स्टेशन सायबर जनजागृती बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील ARTS, COMMERCE, AND SCIENCE COLLEGE जव्हार येथे जनसंवाद अभियान अनुषगाने भेट दिली.
Page 38 of 41