Police projects and community policing programmes.
10 Apr 2025
दि.10/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीत नारायण ठाणे रिक्षा स्टॅन्ड येथे जनसंवाद अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
9 Apr 2025
दि.09/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीत प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे नरेंद्रचार्य महाराज यांच्या कार्यक्रमांमध्ये भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि.09/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत श्रीमहालक्ष्मी मंदिर विवळवेढे/महालक्ष्मी, ता. डहाणू येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
8 Apr 2025
दि.08/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत वनवासी कल्याण आश्रम, विक्रमगड येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
7 Apr 2025
दि.07/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीत अपोलो हॉटेल आंबोली तालुका डहाणू येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि.07/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीत टिमा हॉल टाकी नाका मैदान येथे मल्याळी समाजाचे मार्गदर्शन करण्यात आले.
Page 4 of 41