जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील माघी गणपती डॅम आळी येथे जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर गुन्ह्याबद्दल माहिती देण्यात आली.