दि. ०5/०३/२०२५ रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील AYM या कंपनी मध्ये मार्गदर्शन करण्यात आले.