दि.24/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील दिव्यराज सोसायटी पाम येथे जनसंवाद अभियान व सायबर गुन्हे मुक्त पालघर मोहिमे अंतर्गत सायबर क्राईम बाबत सुचना दिल्या.