दि.30/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने तारापूर पोलीस ठाणे हद्दीत बोईसर विभागातील सायबर योद्धा याची जनसंवाद अभियान अनुषगाने मा. Sdpo बोईसर सर यांनी प्रशिक्षण घेवून सायबर क्राईम बाबत माहिती दिली.