दि.01/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत प्राथमिक आश्रम शाळा खुदेड, ता.विक्रमगड,जि.पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.