दि.02/04/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत पोशेरा गाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.