दिनांक ०९/०६/२०२५ रोजी मा.ना. श्री. डॉ.पंकज भोयर राज्यमंत्री, गृह (ग्रामीण ) ,गृहनिर्माण ,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पहिली पोलीस पाटील कार्यशाळा पालघर जिल्ह्यात पार पडली असून मंत्री महोदय यांनी पोलीस पाटीलांना योग्य ते मार्गदर्शन केले.