पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन

पालघर जिल्हा पोलीस दलात सेवेत कार्यरत असलेले सर्व पोलीस / मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी तसेच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस/मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांना व त्यांचे कुटुंबियांना लाभ होणेकरीता सैन्यदलाप्रमाणे कॅन्टीन सुविधा उपलब्ध करणेकरीता बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये दि.०१/०३/२०२४ रोजी पासुन पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन सुरु करण्यात आलेली आहे.