Police projects and community policing programmes.
21 Mar 2025
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील ठाणे जनता सहकारी बँक लि. कासा, ता. डहाणू, जि. पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने कासा पोलीस ठाणे हद्दीतील सुन्नी जामा मस्जिद वरोती, ता.डहाणू, जि पालघर येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील सुन्नी जामा मस्जिद येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील सुन्नी जामा मस्जिद येथे शुक्रवार नमाज चे वेळी मुस्लिम बांधवाची भेट घेऊन जनसंवाद अनुषंगाने अभियान भेट दिली.
दि-२१/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील चरी बुद्रुक येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सायबर क्राईम बाबत माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन व जनजागृती केली.
दि. 21/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील सिंथिको कंपनी येथील कामगारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत मा.पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कामगारांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणीचे निरीक्षण करण्यात आले.
Page 13 of 41