Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police EmblemPalghar PoliceMaharashtra Police
  • Home
  • Police Recruitments
Maharashtra PolicePalghar PoliceMaharashtra Police
  • Office of the Superintendent of Police, Palghar, Maharashtra 401404
  • Emergency: 112
  • sp.palghar@mahapolice.gov.in

About Us

  • About Us
  • Leadership
  • Org Structure
  • Locations
  • Contact Us

Quick Links

  • E-Challan Payment
  • File FIR Online
  • Police Clearance
  • Missing Persons
  • Complaints
  • Feedback
  • RTI
  • Tenders
  • Recruitment

Contact Us

  • Emergency: 112
  • Helpline: 1090
  • Women Helpline
  • Email

Visitors

1,550

All Time

Today
—
Site MapDisclaimerTerms & ConditionsPrivacy PolicyLast Updated: 6 November 2026 at 01:18 pm
© 2026 Palghar Police. All rights reserved.Designed & Developed by Dreamcare Developers
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
Suraksha Mitra
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot

Initiatives

Police projects and community policing programmes.

दि.२२/०३/२०२५   रोजीमनोर पोलीस ठाणे हद्दीतील  काटाळे  येथे  जनसंवाद अभियान अंतर्...3 photos

दि.२२/०३/२०२५ रोजीमनोर पोलीस ठाणे हद्दीतील काटाळे येथे जनसंवाद अभियान अंतर्...

22 Mar 2025

दि.२२/०३/२०२५ रोजीमनोर पोलीस ठाणे हद्दीतील काटाळे येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून मार्गदर्शन जनजागृती केले.

View details
दि.22/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील न्याहाळे दूरक्षेत्र हद्दीमधील आपटा...4 photos

दि.22/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील न्याहाळे दूरक्षेत्र हद्दीमधील आपटा...

22 Mar 2025

दि.22/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील न्याहाळे दूरक्षेत्र हद्दीमधील आपटाळे ग्रामपंचायत मधील कापरीचापाडा , येथे ग्रामभेट घेवुन जनसंवाद अभियान अनुषंगाने भेट दिली. सदर भेटी दरम्यान ग्रामस्थांना मा.पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून प्राप्त सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली.

View details
दि.22/03/2025 रोजी   उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार येथे  शांतता मोहल्ल...4 photos

दि.22/03/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार येथे शांतता मोहल्ल...

22 Mar 2025

दि.22/03/2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जव्हार येथे शांतता मोहल्ला कमिटी तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची मीटिंग घेण्यात आली व सायबर विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले .

View details
दि. 22/03/2025 रोजी  केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव आयोजित महिला ह...2 photos

दि. 22/03/2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव आयोजित महिला ह...

22 Mar 2025

दि. 22/03/2025 रोजी केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील माकूणसार गाव आयोजित महिला हळदी-कुंकू कार्यक्रमात हजर राहून जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली.

View details
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...5 photos

दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...

21 Mar 2025

दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालय विक्रमगड सायबर सुरक्षा विषयी जनजागृती रॅली काढण्यात आली.

View details
दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...4 photos

दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनु...

21 Mar 2025

दि. 21/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील बोईसर MIDC येथील गुजरात गॅस कंपनी चे कामगार, ठेकेदार व कंपनी व्यवस्थापना यांची बोईसर पोलीस ठाणे येथे बैठक घेतली.

View details

Page 12 of 41

Previous
Next