Police projects and community policing programmes.
1 Feb 2025
दिनांक 01/02/2025 रोजी विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील खांड गाव येथे जनसंवाद अभियान कार्यक्रमाचे आयोजन.
दि. ०१/०२/२०२५ रोजी जांभूळविहीर येथील शासकीय मुलींचे वस्तीगृह येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.
आज दिनांक 01/02/2025 रोजी डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील गोखले एज्युकेशन सोसायटी माध्यमिक हायस्कूल वाघाडी ता.डहाणू जि.पालघर येथे जनसंवाद अभियान अंतर्गत सायबर गुन्ह्याबद्दल माहिती देण्यात आली .
दिनांक 01/02/2025 वाडा पोलीस ठाणे हद्दीतील देवळी हायस्कूल वस्तीगृहातील मुलांना जनसंवाद अभियान अनुषंगाने सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 01/02/2025 रोजी मत्स्य व्यवसाय शाळा सातपाटी येथे जनसंवाद अभियान कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
31 Jan 2025
आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील *केशव अर्जुन विद्यालय वरोर * येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने सायबर गुन्हे जनजागृती करण्यात आली .
Page 41 of 41