दि.24/03/2025 जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील वाळवंडा बीटातील वांगनपाडा ,जंगलपाडा, मेढा या गावांना ग्रामभेट देऊन जनसंवाद अभियान अनुषंगाने भेट दिली. सायबर गुन्हे बाबत जनजागृती करण्यात आली. तसेच कामगारांच्या व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले आहे.