Skip to main content
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police EmblemPalghar PoliceMaharashtra Police
  • Home
  • Police Recruitments
Maharashtra PolicePalghar PoliceMaharashtra Police
  • Office of the Superintendent of Police, Palghar, Maharashtra 401404
  • Emergency: 112
  • sp.palghar@mahapolice.gov.in

About Us

  • About Us
  • Leadership
  • Org Structure
  • Locations
  • Contact Us

Quick Links

  • E-Challan Payment
  • File FIR Online
  • Police Clearance
  • Missing Persons
  • Complaints
  • Feedback
  • RTI
  • Tenders
  • Recruitment

Contact Us

  • Emergency: 112
  • Helpline: 1090
  • Women Helpline
  • Email

Visitors

1,550

All Time

Today
—
Site MapDisclaimerTerms & ConditionsPrivacy PolicyLast Updated: 6 November 2026 at 01:18 pm
© 2026 Palghar Police. All rights reserved.Designed & Developed by Dreamcare Developers
Quiz Katta | क्विझ कट्टाQuiz Katta | क्विझ कट्टा
Suraksha Mitra
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp
WhatsApp Chatbot

Initiatives

Police projects and community policing programmes.

दि.24/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...3 photos

दि.24/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुष...

24 Mar 2025

दि.24/03/2025 रोजी जनसवांद अभियान व 7 कलमी कार्यक्रम सायबर क्राईम व सुरक्षा अनुषंगाने मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील आसे गाव येथे भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

View details
दि. 23/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील  खिडसा येथे जनसंवाद अनुषंगाने  भे...

दि. 23/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील खिडसा येथे जनसंवाद अनुषंगाने भे...

23 Mar 2025

दि. 23/03/2025 रोजी जव्हार पोलीस ठाणे हद्दीतील खिडसा येथे जनसंवाद अनुषंगाने भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन अडचणीचे निरसन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

View details
दि. २३/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील  विलशेत येथे  जनसंवाद अभियान अनुषंग...3 photos

दि. २३/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील विलशेत येथे जनसंवाद अभियान अनुषंग...

23 Mar 2025

दि. २३/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील विलशेत येथे जनसंवाद अभियान अनुषंगाने जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता.त्यांच्या बरोबर जनसंवाद साधून मार्गदर्शन केले. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले आहे.

View details
दि-२२/०३/२०२५   रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील  करळगाव येथे  जनसंवाद अभियान अंतर्...3 photos

दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील करळगाव येथे जनसंवाद अभियान अंतर्...

22 Mar 2025

दि-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील करळगाव येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.

View details
दि.-२२/०३/२०२५   रोजी  मनोर पोलीस ठाणे हद्दीतील  वेढे  येथे  जनसंवाद अभियान अंतर...2 photos

दि.-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील वेढे येथे जनसंवाद अभियान अंतर...

22 Mar 2025

दि.-२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील वेढे येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.

View details
दि.२२/०३/२०२५   रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील  गुंदावे  येथे जनसंवाद अभियान अंतर...2 photos

दि.२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील गुंदावे येथे जनसंवाद अभियान अंतर...

22 Mar 2025

दि.२२/०३/२०२५ रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील गुंदावे येथे जनसंवाद अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यालयाकडून सायबर क्राईम बाबत जनजागृती करून त्यांना मार्गदर्शन केले.

View details

Page 11 of 41

Previous
Next